विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस समाज विकास संस्थेकडून अभिवादन

Spread the love

समाज विकास संस्था संचलित जनरलिटी असिस्टंट कोर्सचे विद्यार्थी आणि समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ,प्राध्यापक अफसाना मुल्ला,कॉर्डिनेटर भाग्यश्री मोरे आणि विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित होत्या. भूमिपुत्र वाघ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करून आदरांजली वाहण्यात आली.

Exit mobile version