नाशिक. प्रतिनिधी, मालेगाव चे सुप्रसिद्ध राष्ट्र कवी संजय निकम यांनी प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर यांच्या घरी भेट दिली असता त्यांनी त्यांचा जगण्याची कविता हा कवितासंग्रह भेट दिला. त्यांचा जगण्याची कविता हा संग्रह समीक्षणासाठी राष्ट्र कवी लेखक,समीक्षक व भाषा अनुवादक संजय निकम यांना दिला .दोन दिग्गज साहित्यिकांनी आजच्या साहित्य व समाज संस्कृती या विषयावर निवांत चर्चा केली.आणि एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.